Multi Cap Fund | मल्टी कॅप फंड म्हणजे काय? फायदे आणि तोटे?
Multi Cap Fund in Marathi | मल्टी कॅप फंडस हे SEBI (सेबी) नियमांनुसार इक्विटी म्युच्युअल फंड आहेत, ज्यांना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमीत कमी २५% प्रत्येक प्रमाणात गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. तसेच, या फंड्सनी त्यांच्या पोर्टफोलिओच्या किमान ७५% रक्कम इक्विटीमध्ये (शेअर्समध्ये) गुंतवणे आवश्यक आहे. SEBI च्या या नवीन नियमांमुळे, फंड … Read more