12 महिन्यात भारतीय Mutual Fund क्षेत्रात 1 करोंड नव्या गुंतवणूकदारांची भर! याच कारण काय?
सततच्या स्थिरतेमुळे आणि equity market मध्ये वाढीमुळे मागील 12 महिन्यात mutual fund (MF) क्षेत्रात सुमारे 10 दशलक्ष म्हणजेच 1 करोंड नव्या गुंतवणूकदारांची भर झाली आहे, असे Association of Mutual Funds in India (Amfi) कडून मिळालेल्या आकडेवारीत दिसून आले आहे. गुंतवणूकदारांची वाढ गुंतवणूकदारांच्या संख्येत झालेली ही वाढ मागील 12 महिन्यांच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. October 2022-September … Read more