SBI Mutual Fund तज्ञांनी नवीन SIP गुंतवणूकदारांसाठी या फंडमध्ये गुंतवणुकीचा दिला सल्ला!
SBI Mutual Fund News in Marathi | सध्याच्या market volatility च्या काळात, SBI Mutual Fund चे Deputy MD आणि Joint CEO DP Singh यांनी Systematic Investment Plan (SIP) सुरू करणार्या गुंतवणूकदारांना multicap funds कडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. Business Today TV सोबतच्या अलीकडील मुलाखतीत, Singh यांनी multicap funds मध्ये large, mid, आणि small-cap stocks … Read more