Share Market | गुंतवणूक निर्णयांवर भावनांचा प्रभाव आणि त्यावर मात करण्याचे सोपे उपाय!
Share Market Investment in Marathi | गुंतवणुकीचे निर्णय घेताना आपण सहसा भावनांच्या प्रभावाखाली येतो. त्यामुळे चुकीच्या वेळी गुंतवणूक (High ला खरेदी आणि Low ला विक्री) करून आपल्या Financial Goals पासून दूर जाऊ शकतो. या ब्लॉगमध्ये आपण गुंतवणुकीवर परिणाम करणाऱ्या 5 Emotions आणि Emotional Investing टाळण्याचे उपाय पाहू. #1: भीती: बाजार कोसळत असताना नुकसानीची भीती पदरात … Read more