Small Cap Mutual Fund | स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय?

Small Cap Mutual Fund in Marathi | स्टॉक मार्केटमध्ये, प्रत्येक कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन (बाजारभाव) असते. टॉप 250 कंपन्यांखालील लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंड्सना “स्मॉल-कॅप फंड” म्हणतात. या फंड्समध्ये गुंतवणूक करणे थोडे जोखमीचे असते, कारण लहान कंपन्यांचे भाव चढ-उतार अधिक असतात. पण, दीर्घकाळात (७-१० वर्षे) हे फंड उच्च परतावा देऊ शकतात. उदाहरणार्थ, काही कंपन्यांचे भाव अल्पावधीत … Read more