TCS Salary Hike | टीसीएसमध्ये पगारवाढीची घोषणा – २०२५-२६ साठी ४-८% वाढ
TCS Salary Hike News in Marathi | भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४ ते ८% वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. कंपनीने ही पगारवाढ कर्मचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये परतण्याच्या धोरणाशी (RTO) जोडली आहे, जी २०२४ च्या सुरुवातीला जाहीर करण्यात … Read more