Thematic Mutual Fund मध्ये गुंतवणूक करायचीय? आधी हे वाचा!

Thematic Mutual Funds

Thematic Mutual Funds: शेअर बाजारात गुंतवणूक करायची म्हटली की, म्युच्युअल फंड हे एक सोप्पं आणि लोकप्रिय साधन मानलं जातं. यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसा गुंतवला जातो, त्यामुळे थेट शेअर्स खरेदी करायचा त्रास वाचतो. अलीकडेच थीमवर आधारित म्युच्युअल फंड्स (Thematic Mutual Funds) खूप लोकप्रिय झाले आहेत. हे फंड टेक्नॉलॉजी, आरोग्यसेवा, ग्रीन एनर्जी किंवा इतर एखाद्या विशिष्ट … Read more