ELSS Fund | ELSS फंड म्हणजे काय? फायदे आणि तोटे?
ELSS Fund in Marathi | इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा SEBI च्या नियमनाखालील म्युच्युअल फंड प्रकार आहे. ELSS फंड मुख्यतः इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करतो. हा फंड आयकर कायद्याच्या (Income Tax) कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे, ज्यामध्ये एका आर्थिक वर्षासाठी ₹1.5 लाखांपर्यंत गुंतवणुकीस सूट मिळते. थोडक्यात काय तर तुम्ही टॅक्स … Read more