Zerodha Nithin Kamath | शेअर बाजारातील घसरण – नितीन कामथ काय म्हणाले!

Zerodha Nithin Kamath | Stock market decline - What did Nithin Kamath say!

Zerodha Nithin Kamath News in Marathi | सध्या Share Market मध्ये “करेक्शन” ची लाट दिसत आहे. बाजार जसा वरचढ होऊन उंचीवर पोहोचतो, तसाच अचानक खालीही कोसळू शकतो. या पार्श्वभूमीवर, ब्रोकिंग इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवली जात आहे. अलीकडे ट्रेडर्सची संख्या आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम दोन्ही ३०% पेक्षा जास्त कमी झाले आहेत. True-to-Market Circular मुळे १५ वर्षांमध्ये … Read more