HDFC Bank Q4 Results:
ही आकडेवारी पाहून तुम्हीही HDFC बँकेत गुंतवणूक कराल!
₹17,616 कोटींचा विक्रमी नफा!
मागील तिमाही आणि अंदाज दोघांनाही मागे टाकून 6.7% ची जोरदार वाढ.
Story by
Marathi Finance
Arrow
शानदार लाभांशाची भेट (Dividend)
₹22 प्रति शेअर लाभांश, 27 जून 2025 ही रेकॉर्ड डेट — गुंतवणूकदार खुश!
Story by
Marathi Finance
Arrow
NPA (थकबाकी कर्ज) मध्ये सुधारणा
Gross NPA 1.33% आणि Net NPA 0.43% — म्हणजे कर्ज वसुली मजबूत.
Story by
Marathi Finance
Arrow
Net Interest Income (NII) मध्ये 10.3% वाढ
₹32,070 कोटी कमाई — बँकेच्या कमाईचा मजबूत आधार.
Story by
Marathi Finance
Arrow
NIM (Net Interest Margin) टिकून
3.54% (Total Assets वर) आणि 3.73% (Earning Assets वर) — बँकेचा नफा स्थिर.
Story by
Marathi Finance
Arrow
इतर उत्पन्न ₹12,030 कोटी
फी, फॉरेक्स, ट्रेडिंग — कमाईचे अनेक मार्ग.
Story by
Marathi Finance
Arrow
CASA (Current Account & Savings Account) मध्ये वाढ
₹8.30 लाख कोटी CASA, 34.8% CASA रेशो — बँकेला स्वस्त फंड मिळाला.
Story by
Marathi Finance
Arrow
कर्ज वितरणात वाढ
ग्रॉस एडव्हान्स ₹26.44 लाख कोटी — रिटेल आणि ग्रामीण कर्ज वाढले.
Story by
Marathi Finance
Arrow
Capital Adequacy Ratio मध्ये बळकटप
णा
19.6% Total CAR — भविष्यातील वाढ आणि लाभांशासाठी मजबूत तयारी.
Story by
Marathi Finance
Arrow
निष्कर्ष : बँक मजबूत, गुंतवणूकदारांची पहिली पसंती
नफा, कर्ज गुणवत्ता, CASA आणि भक्कम भांडवली स्थिती — HDFC बँकेचा परफॉर्मन्स जबरदस्त.
Story by
Marathi Finance
Arrow
लेटेस्ट अपडेटसाठी टेलीग्राम चॅनल जॉइन करा
Learn more