दर महिन्याला ₹10,000 च्या SIP मधून ₹14.44 करोड शक्य आहेत का? विश्वास बसंत नाही ना? पण SBI Long Term Equity Fund (SBI LTEF) ने 32 वर्षांमध्ये हेच सिद्ध केलंय. काय आहे 32 वर्षाचा रिटर्न जाणून घ्या सर्व माहिती.
SBI Long Term Equity Fund म्हणजे 32 वर्षे संपत्ती निर्माण करण्याचा प्रवास
भारतामध्ये एक जुना आणि विश्वासार्ह Mutual Fund Scheme असलेला SBI Long Term Equity Fund ने 32 वर्षे पूर्ण केली आहेत. या Fund ने सुरुवातीपासूनच चांगले Returns दिले आहेत, ज्यामुळे हा फंड दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बेस्ट पर्याय बनला आहे.
SBI Long Term Equity Fund का वेगळा आहे?
- Proven Track Record: 32 वर्षांची सातत्यपूर्ण कामगिरी.
- Superior Returns: विविध कालखंडांमध्ये Benchmarks पेक्षा चांगले कामगिरी.
- Tax Benefits: Section 80C अंतर्गत deductions ची सुविधा.
- Long-Term Wealth Creation: Equities मध्ये गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्याचा उत्तम मार्ग.
छोटी SIP ते जबरदस्त रिटर्न
जर तुम्ही दर महिन्याला ₹10,000 या फंडमध्ये अगदी सुरुवातीपासून केली असती तर ती आज ₹14.44 Crore मध्ये रुपांतरित झाली असती (March 28, 2025, पर्यंत). खाली दिलेला Table बघा. या फंडचा प्रभावी CAGR Returns दाखवतो:
Time Period | SBI LTEF Returns (CAGR) | BSE 500 TRI (Benchmark) | BSE Sensex (Additional Benchmark) |
---|---|---|---|
3 Years | 23.42% | 13.89% | 11.40% |
5 Years | 24.31% | 17.17% | 14.35% |
10 Years | 17.59% | 15.14% | 13.91% |
15 Years | 16.03% | 14.30% | 13.19% |
Since Inception | 17.94% | N/A | 13.59% |
या Table मधून स्पष्ट दिसतं की SBI Long Term Equity Fund ने प्रत्येक कालखंडात Benchmarks पेक्षा चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे ते भारतातील उत्तम ELSS (Equity Linked Savings Scheme) Funds पैकी एक बनले आहे. (ELSS फंड काय ते इथे वाचा)
आणि जर तुम्हाला वाटल असेल की 10,000 ची SIP मला तर शक्य नाही. 10,000 नाही तर 2000 करा. 2000 नाही तर 1,000 करा. तेही नाही तर 500 करा. तुम्हाला चांगला रिटर्न मिळणार हे नक्की.
का SBI Long Term Equity Fund एक चांगली गुंतवणूक आहे?
Mr. D P Singh, Deputy MD आणि Joint CEO of SBI Mutual Fund यांच्या मते, गुंतवणूकदारांनी फक्त Tax Savings वर लक्ष केंद्रित न करता, Long-Term Wealth Creation आणि Tax व Inflation Adjusted Returns या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावं.
Fund Management आणि Performance
- Fund Manager: Dinesh Balachandran (September 2016 पासून)
- AUM (Assets Under Management): ₹27,730.33 Crores (March 31, 2025 पर्यंत)
- Latest NAV (Net Asset Value): ₹407.1208 (April 02, 2025 रोजी)
- Expense Ratio:
- Regular Plan: 1.6%
- Direct Plan: 1.07%
SBI Long Term Equity Fund मधील पैसा नक्की कुठे गुंतविला जातो?
SBI Long Term Equity Fund ने Diversified Portfolio ठेवला आहे ज्यामुळे Risk आणि Reward यांच्यात योग्य Balance राखला जातो.
Equity Allocation:
- Large-Cap Stocks: 51.61%
- Mid-Cap Stocks: 8.92%
- Small-Cap Stocks: 6.61%
Debt Allocation:
- Government Securities: 0.15%
Top 10 Holdings:
- HDFC Bank
- Reliance Industries
- ICICI Bank
- Bharti Airtel
- Hexaware Technologies
- Tata Steel
- Torrent Power
- Axis Bank
- Mahindra & Mahindra
- SBI
Top 5 Sectors Of Allocation:
- Financial
- Technology
- Energy
- Healthcare
- Metals & Mining
SBI Long Term Equity Fund मध्ये पैसे का गुंतविले पाहिजेत?
- High Growth Potential: Diversified Portfolio मुळे, SBI Long Term Equity Fund भारताच्या Long-Term Growth ग्रोथला Capitalize करते.
- Tax Efficiency: ₹1.5 Lakh पर्यंतच्या गुंतवणुकीवर Section 80C अंतर्गत Tax Deduction चा लाभ.
- Lock-In Period Of 3 Years: दीर्घकालीन गुंतवणुकीस प्रोत्साहन देतो आणि अनावश्यक Withdrawal ची सवय कमी करतो.
- Managed By Experts: अनुभवी Fund Managers ची टीम Robust Stock Selection सुनिश्चित करते.
- Beat Inflation आणि Build Wealth: Long-Term मध्ये Inflation चा सामना करण्यास आणि संपत्ती निर्माण करण्यास मदत.
SBI Long Term Equity Fund तुमच्यासाठी योग्य आहे का?
जर तुम्हाला खालील गोष्टी हवी असतील:
✅ Long-Term मध्ये High Returns
✅ Tax Benefits चा फायदा
✅ SIP माध्यमातून Disciplined Investing
✅ विविध सेक्टरमध्ये Diversification
✅ Professional Fund Management
निष्कर्ष
SBI Long Term Equity Fund दाखवून दिलंय की Long Term Investing तुम्हाला जबरदस्त Return देऊ शकते. त्यामुळे SIP सुरू करा आणि थांबू नका. दर महिन्याला कमीत काम एक SIP अशी करा जी तुम्ही कधी स्टॉप करणार नाही, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला मोठे फायदे मिळतील. आजच सुरुवात करा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा उचलून मोठी संपत्ती तयार करा!