Best SBI Mutual Funds | दर महिन्याला फक्त ₹3,000 SIP करून 5 वर्षांत ₹3.89 लाख कमावता येतील, विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे – जर तुम्ही योग्य SBI Mutual Funds निवडलेत तर. या आर्टिकलमध्ये आपण बघणार आहोत SBI चे Top 5 Mutual Fund Schemes, ज्यांनी फक्त ₹3,000 SIP वर देखील जबरदस्त रिटर्न दिला आहे.
5 वर्षांत Best SIP Returns देणारे Top 5 SBI Mutual Funds
SBI Mutual Fund म्हणजे भारतातील सर्वात मोठं Mutual Fund House. यांच्याकडे सध्या ₹11.16 लाख कोटींची Assets असून 125+ Schemes आहेत. यापैकी काही Funds नी तर अशा परतावा दिला आहे की FD, Gold किंवा PPF सुद्धा मागे पडलेत. चला बघूया असे Top 5 SBI Mutual Funds जे 5 वर्षात शानदार SIP Returns देतात:
1) SBI PSU Direct Plan – Growth
- 5-Year SIP Return (XIRR): 31.55%
- AUM: ₹4,149 Crore
- Expense Ratio: 0.96%
- Minimum SIP: ₹500
जर तुम्ही ₹3,000/month SIP केली असती तर 5 वर्षात ते झाले असते ₹3.89 लाख, मूळ गुंतवणूक = ₹1.8 लाख (हा एक सेक्टर फंड आहे)
Sector Fund हा एक प्रकारचा Mutual Fund आहे जो केवळ एका विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक करतो — उदा. Banking, Healthcare, Technology, किंवा Infrastructure.
2) SBI Contra Direct Plan – Growth
- 5-Year SIP Return (XIRR): 26.19%
- AUM: ₹1,284 Crore
- Expense Ratio: 0.76%
- Minimum SIP: ₹500
₹3,000/month SIP → 5 वर्षात ₹3.42 लाख
3) SBI Infrastructure Fund Direct – Growth
- 5-Year SIP Return (XIRR): 24.53%
- Fund Size: ₹4,325 Crore
- Expense Ratio: 0.84%
- Minimum SIP: ₹500
₹3,000 SIP → 5 वर्षांत मिळवले ₹3.29 लाख (हा एक सेक्टर फंड आहे)
4) SBI Long Term Equity Fund (ELSS – 80C Tax Benefit)
- 5-Year SIP Return (XIRR): 23.59%
- AUM: ₹25,724 Crore
- Expense Ratio: 1.07%
- Minimum SIP: ₹500
₹3,000/month SIP → 5 वर्षांत ₹3.21 लाख
5) SBI Healthcare Opportunities Fund – Growth
- 5-Year SIP Return (XIRR): 21.97%
- AUM: ₹3,313 Crore
- Expense Ratio: 0.97%
- Minimum SIP: ₹500
₹3,000 SIP → 5 वर्षात मिळाले ₹3.09 लाख (हा एक सेक्टर फंड आहे)
काय शिकलात या आकड्यांमधून?
✅ दर महिन्याचा फक्त ₹3,000 SIP देखील मोठं रिटर्न देऊ शकतो.
✅ PSU Fund, Infrastructure Fund, Healthcare Fund यासारखे Sectoral Funds चांगलं Perform करतात. (पण रिस्क खूप जास्त असते)
✅ SIP मध्ये सातत्य ठेवलं तर पैसा वाढतो – तेही Fixed Deposit पेक्षा जास्त.
✅ Mutual Fund नी दिलेले हे रिटर्न नेहमीच Gold, PPF किंवा FD पेक्षा जास्त आहेत.
शेवटी एक गोष्ट
जर तुम्ही अजूनही फक्त बचत खात्यात किंवा FD मध्ये पैसे ठेवत असाल, तर तुम्ही खूप मोठ्या Wealth Creation चा संधी गमावत आहात. SBI Mutual Fund च्या योग्य Plan मध्ये SIP केल्याने तुम्ही 5 वर्षात लाखो रुपये मिळवू शकता – फक्त सातत्य आणि संयम ठेवा.