Money Management | २०२५ मध्ये योग्य आर्थिक नियोजन करा – ५ प्रश्न जे बदल घडवू शकतात!

Money Management Tips in Marathi

Money Management Tips in Marathi | २०२५ सुरु झाल आहे आणि दोन महिने देखील पूर्ण झाले आहेत. १ जानेवारीला प्रत्येकजण नवीन वर्षाच्या जोशात योजना आखतो, पण काही दिवसांनी पुन्हा जुन्या पद्धतीत परत जातो. आपण विचार करतो की काय चांगलं झालं, काय चुकलं आणि काय सुधारायचं आहे. मात्र, जबाबदाऱ्या, नातेसंबंध आणि करिअरसाठी उद्दिष्टं ठरवताना आपण एक … Read more

NTPC Green Energy IPO च्या माध्यमातून मिळवा भविष्यातील ग्रीन एनर्जीचा हिस्सा!

NTPC Green Energy IPO

NTPC Green Energy IPO: NTPC Green Energy Limited, जी NTPC Limited ची पूर्णपणे मालकी असलेली subsidiary आहे, हिला मार्केट रेग्युलेटर SEBI कडून त्यांच्या १०,०००-कोटी रुपयांच्या IPO साठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. हा IPO लवकरच primary market मध्ये येण्याची शक्यता आहे. या IPO ची face value प्रति equity share १० रुपये असेल आणि हा पूर्णपणे fresh … Read more

Large Cap Mutual Fund म्हणजे काय? सोप्या शब्दात समजून घ्या!

Large Cap Mutual Fund

Large Cap Mutual Fund in Marathi | Mutual Fund च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य Mutual Fund निवडणे गुंतागुंतीचे असू शकते. अस करताना योग्य कंपन्या, चांगले फंड मॅनेजर्स आणि चांगला रिटर्न देणारा फंड शोधणे महत्त्वाचे आहे. हे करताना एक महत्त्वाचा घटक म्हणजे कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalization). हे बाजार भांडवल कंपनीच्या गुंतवणुकीचे धोके आणि … Read more

Mutual Fund SIP मधून उच्च रिटर्न मिळवण्यासाठी 7 प्रभावी टिप्स!

Mutual Fund SIP marathi

Mutual Fund SIP: बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या फंडमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे Mutual Fund SIP मधून उच्च रिटर्न मिळवणे असा अर्थ होत नाही. वास्तविक, महत्त्वपूर्ण वाढ मिळवण्यासाठी एक चांगली रणनीती आवश्यक असते. Mutual Fund SIP मधून सर्वोत्तम रिटर्न मिळवण्यासाठी खालील 7 टिप्स तुम्हाला मदत करू शकतात: 1. आपल्या Risk Appetite चा अंदाज घ्या कुठल्याही Mutual Fund SIP … Read more

मी 2 सेक्टर फंडस घेतले आहेत? बरोबर आहे का? | Mutual Fund Portfolio Review in Marathi

Mutual fund portfolio review in marathi

Mutual Fund Portfolio Review in Marathi: गेल्या आठवड्यापासून मला खूप फॉलोवरचे DM आलेत. जॉबमुले मला पटकन रीप्लाय करता नाही येत आहे. किंवा संगळ्यांशी कॉलवर बोलण कठीण होत आहे. तरीही जेव्हा शक्य होईल तेव्हा मी कॉलवर बोलत आहे. एका फॉलोवरने तिचा पोर्टफोलियो माझ्यासोबत शेअर केला. आपण त्यावर चर्चा करणार आहोत. तसेच काही म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये काही … Read more

Nippon India Growth Fund ने दिला 46.24% रिटर्न एका वर्षात – गुंतवणूक करावी का?

Nippon India Growth Fund

Nippon India Growth Fund: पैसा वाढवणे सोपे नाही, आणि बरेच गुंतवणूकदार गुंतवणुकीशी संबंधित असलेल्या जोखमीबद्दल सावध असतात. कोणतीही गुंतवणूक पूर्णतः जोखीममुक्त नसली तरी, म्युच्युअल फंड्स हे संपत्ती वाढवण्याचा एक Systematic मार्ग प्रदान करतात आणि थेट शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या तुलनेत कमी जोखमीचे असतात. यापैकी, Nippon India Growth Fund हा एक उत्तम फंड आहे जो सुरूवातीपासून सतत … Read more

New India Cooperative Bank | आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर बिझनेस करण्यास बंदी का घातली?

New India Cooperative Bank New in Marathi

New India Cooperative Bank New in Marathi | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला नवीन कर्जे देण्यावर बंदी आणि ठेवी काढण्यावर ६ महिन्यांसाठी मर्यादा घातल्या आहे. हा निर्णय बँकेच्या आर्थिक स्थितीतली (लिक्विडिटी) समस्या आणि नियामकांच्या (RBI) चिंतांमुळे घेण्यात आला आहे. बंदी का घातली? मुख्य कारणे पुढीलप्रमाणे १. आर्थिक तोटा: ही बँक … Read more

Warren Buffett यांचे यश – तुमच्या जन्माच्या तारखेचा गुंतवणुकीवर होणारा प्रभाव?

Warren Buffet

Warren Buffet | प्रसिद्ध लेखक Morgan Housel यांच्यामते, जर महान गुंतवणूकदार Warren Buffett आज ४० वर्षाचे असते, तरी त्यांना यश मिळाले असते यात काही शंका नाही पण भूतकाळात जितके मिळाले त्या प्रमाणात नाही. Morgan Housel यांनी त्यांच्या नवीन पुस्तक “Same as Ever” मध्ये नोंदवल्याप्रमाणे, “१९६० आणि १९७० च्या दशकात Warren Buffett नी त्यांच्या संपत्तीचा मोठा … Read more

Mutual Fund बिझनेस आणि Online Payments मध्ये Jio Financial Services ची जबरदस्त एन्ट्री – जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Mutual fund market jio financial blackrock entry

Jio Financial Services आणि BlackRock Inc. ने मंगळवारी त्यांच्या Mutual Fund बिझनेससाठी दोन Joint Venture कंपन्या स्थापन केल्या आहेत. ह्या दोन कंपन्या म्हणजे Jio BlackRock Asset Management Private Limited आणि Jio BlackRock Trustee Private Limited. Mutual Fund Market मध्ये धडक एन्ट्री Jio Financial Services ने एका Regulatory Filing मध्ये सांगितले की, “या दोन कंपन्या, Jio … Read more

SEBI ने NFO मधील फंड डिप्लॉयमेंटसाठी केला नवा नियम जाहीर – 1 एप्रिल 2025 पासून लागू

SEBI sets 30-day deadline for NFO fund deployment

SEBI sets 30-day deadline for NFO fund deployment | Securities and Exchange Board of India (Sebi) ने जाहीर केलं आहे की, एप्रिल 1, 2025 पासून म्युच्युअल फंड स्कीममध्ये गोळा केलेले पैसे 30 बिझनेस दिवसांत योग्य ठिकाणी गुंतवणे बंधनकारक होईल. हा निर्णय अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (AMCs) साठी लागू असेल. NFO म्हणजे काय? न्यू फंड ऑफर (NFO) … Read more