Health Insurance: सर्जरी कॉस्ट गेल्या दहा वर्षांत 250–300% ने वाढली, हेल्थ इन्शुरेंस का गरजेच आहे?
Health Insurance: गेल्या दहा वर्षांत भारतात Surgery costs 250–300% ने वाढल्या आहेत, ज्यामुळे लाखो लोक मेडिकल इमर्जन्सीत आर्थिकदृष्ट्या असहाय्य झाले आहेत, असे Policybazaar च्या अलीकडील रिपोर्टमध्ये सांगितले आहे. Medical Treatments आता परवडणार नाहीत Cancer surgeries, heart आणि kidney transplants, आणि liver treatments च्या खर्चात जबरदस्त वाढ. Routine सर्जरीसुद्धा महाग: या वाढीमागील मुख्य कारणे आता Health Insurance ऑप्शन नाही … Read more