Term Insurance | टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना कोणते रायडर्स निवडावे?
Term Insurance Riders in Marathi | टर्म इन्शुरन्स ही आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी घेतलेली सर्वात महत्त्वाची आर्थिक तरतूद आहे. मागील पोस्टमध्ये आपण टर्म इन्शुरन्सची मूलभूत माहिती शिकलो. आज, या पॉलिसीला अधिक मजबूत आणि संपूर्ण बनवणाऱ्या “रायडर्स” (अतिरिक्त सुविधा) कोणते असतात आणि ते का महत्त्वाचे आहेत, यावर प्रकाश टाकू. रायडर्स म्हणजे नक्की काय? टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या मूलभूत … Read more