Apna Sahakari Bank Ltd Home Loan | होम लोनची संपूर्ण माहिती!

Apna Sahakari Bank Ltd Home Loan Details in Marathi | अपना सहकारी बँक लिमिटेड होम लोन तुमच्या घर खरेदीच्या स्वप्नाला आकार देण्याचा उत्तम पर्याय आहे. या आर्टिकलमध्ये या होम लोनची सविस्तर माहिती दिली आहे.

होम लोन हेतू

ज्या प्रॉपर्टीमध्ये 85% काम पूर्ण झालेले असते, त्याला बँकेकडून होम लोनसाठी मान्यता मिळते आणि कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते.

होम लोनमध्ये मार्जिन २०% असेल तर processing charges

मार्जिन म्हणजे होम लोनमध्ये तुमच्या खिशातून किती पैसे जाणार. जर मार्जिन २०% असेल तर होम लोनची एवढी रक्कम तुम्ही देणार.

  • CIBIL Score 750 आणि त्याहून वर – कोणतेही processing charges नाहीत, Guarantor ची आवश्यकता नाही.
  • CIBIL Score 700 ते 750 – 0.50% processing charges आणि एक Guarantor आवश्यक.
  • CIBIL Score 700 च्या खाली – 1% processing charges आणि दोन Guarantors आवश्यक.

होम लोनमध्ये मार्जिन १५% असेल तर processing charges

  • CIBIL Score 750 आणि त्याहून वर – 0.25% processing charges आणि Guarantor ची आवश्यकता नाही.
  • CIBIL Score 700 ते 750 – 0.50% processing charges आणि एक Guarantor आवश्यक.
  • CIBIL Score 700 च्या खाली – 1% processing charges आणि दोन Guarantors आवश्यक.
  • अतिरिक्त collateral (FDR/LIC/NSC) देण्याची शिफारस – किमान 10% आवश्यक.
  • ROI सामान्यतः 9% (महिलांसाठी 8.75%).

होम लोन इंट्रेस्ट रेट

अपना सहकारी बँक लिमिटेडमध्ये होम लोनसाठी लागू होणारे इंट्रेस्ट रेट 8.75% असून महिलांसाठी 8.50% ने सुरू होतात. कर्जदारांच्या CIBIL स्कोरनुसार यामध्ये बदल होऊ शकतात.

होम लोन पात्रता

Home Loan साठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे गरजेचे आहे:

  • अर्जदार भारतीय नागरिक किंवा पूर्ण दस्तऐवजीकृत NRI असावा.
  • वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • नियमित उत्पन्न असणे, जसे की वेतनभोगी किंवा स्वयंरोजगार.
  • आवश्यक किमान उत्पन्नाची पूर्तता होणे आवश्यक आहे.

होम लोनसाठी महत्त्वाची कागदपत्रे

  • भरलेला आणि सही केलेला अर्ज फॉर्म (फोटोसह)
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इ.)
  • पत्त्याचा पुरावा (बिल, बँक स्टेटमेंट इ.)
  • वयोमर्यादेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट इ.)
  • Form 16, सॅलरी स्लिप्स, बँक स्टेटमेंट, ITR आणि इतर आर्थिक कागदपत्रे
  • Processing fee cheque आणि प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्रे

होम लोन Prepayment ची सुविधा

Prepayment चा पर्याय देखील उपलब्ध आहे. Prepayment केल्यास, कर्जाची मुख्य रक्कम कमी होते. त्यामुळे दोन पर्याय उपलब्ध आहेत:

  1. कर्जाची मुदत कमी करणे
  2. EMI कमी करणे

पहिला पर्याय जास्त फायदेशीर ठरतो कारण व्याज खर्च कमी होतो.

इतर फी काही खर्च

  • होम लोनचे डॉक्युमेंट्स
  • प्रॉपर्टी वॅल्यूएशन
  • बँकेचे शेअर घ्यावे लागणार (सगळ्या सहकारी बँकमध्ये घेतले जातात)
  • प्रॉपर्टी इन्शुरन्स
  • या सगळ्याची माहिती तुम्हाला बँकमध्ये मिळेल.

पना सहकारी बँकची Contact Details

  • Website: Apna Sahakari Bank
  • ग्राहकसेवा: 022-24102155
  • मुख्यालय: Apna Bank Bhavan, Dr. S.S.Rao Road, Lalbaug, Parel, Mumbai 400012
  • Branches & ATMs: एकूण 87 शाखा आणि 70 ATM

पोस्ट वाचा: Abhyudaya Cooperative Bank Ltd Home Loan | सविस्तर माहिती वाचा

FAQs

१. Home Loan म्हणजे काय? Home Loan हा कर्जाचा पर्याय आहे ज्याद्वारे घर खरेदी किंवा बांधकामासाठी निधी उपलब्ध होतो.

२. Apna Sahakari Bank मध्ये Home Loan कसा मिळवू शकतो? अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे, नियमित उत्पन्न आणि योग्य CIBIL Score असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाइन किंवा शाखेत जमा करू शकता.

३. CIBIL Score चा कर्ज मंजुरीवर कसा परिणाम होतो? उच्च CIBIL Score असल्यास कमी processing charges आणि Guarantor ची आवश्यकता नसते, तर कमी Score असल्यास अतिरिक्त शुल्क आणि Guarantor ची गरज असते.

४. Home Loan साठी कोणते Documents आवश्यक आहेत? ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वयोमर्यादा, Form 16, सॅलरी स्लिप्स, बँक स्टेटमेंट, ITR इ.

५. Prepayment करण्याचा फायदा काय आहे? Prepayment केल्याने मुख्य रक्कम कमी होते, ज्यामुळे एकूण व्याजाचा खर्च कमी होतो आणि कर्जाची मुदत लवकर पूर्ण होते.

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment