Home Loan घेताना इन्शुरन्स का घ्यावा लागतो? जाणून घ्या कारण
Home Loan Tips: जेव्हा तुम्ही बँकेकडून होम लोन घेता, तेव्हा बँक तुमच्यासोबत एक इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला सांगते. आता अनेकांना प्रश्न पडतो – का? तर यामागे कारण अगदी सोप्पं आहे. समजा तुम्ही 15 ते 20 वर्षांसाठी होम लोन घेतलं आणि या काळात लोन घेणाऱ्या व्यक्तीचं काही दुःखद घडलं, तर उरलेलं कर्ज कोण भरणार? बँकेला हाच धोका … Read more