Financial Freedom म्हणजे काय? तुमचं आयुष्य बदलणारं उत्तर इथे वाचा!
Financial Freedom म्हणजे काय? याचा अनेक लोक चुकीचा अर्थ लावतात. काहींना वाटते की, Financial Freedom म्हणजे बँकेत ₹10 कोटींचा शिल्लक जमा असणे. पण खऱ्या अर्थाने Financial Freedom म्हणजे मोठी रक्कम कमावणे नव्हे, तर passive income निर्माण करणे होय, ज्यामुळे तुमच्या खर्च आणि जबाबदाऱ्या तुमच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होऊ शकतील. (सतत कामावर जायची गरज नाही लागणार) Threads … Read more