Mutual Fund SIP: 3000 चे झाले 81 लाख – फंड कोणता आहे?

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड निवडताना त्याची past performance (मागील कामगिरी) आणि इतर महत्त्वाचे घटक (जसे risk, fund चा उद्देश, व्यवस्थापन) काळजीपूर्वक विश्लेषित करावे लागतात. आज आपण Quant ELSS Tax Saver Growth Fund च उदाहरण घेऊ आणि समजून घेऊ की, नियमित SIP गुंतवणूक (उदा. ₹3,000 दरमहिना) दीर्घकाळात चांगले रिटर्न देऊ शकते. पण त्याआधी..

Telegram Link

ELSS Fund म्हणजे काय?

ELSS (Equity Linked Savings Scheme) Fund हा एक mutual fund आहे जो प्रामुख्याने shares (equities) आणि त्याशी संबंधित securities मध्ये गुंतवणूक करतो. हे fund Section 80C अंतर्गत tax benefits देतात, ज्यामुळे tax saving सोबतच growth ची संधी मिळते.

Quant ELSS Tax Saver Fund चा SIP Performance

दरमहिन्याला ₹3,000 च्या SIP गुंतवणुकीच्या आधारे (माहिती: 11 एप्रिल 2025 पर्यंत, Reguler Plan):

  • 3 वर्षे: ₹1,08,000 गुंतवणूक → ₹1,26,702 (10.64% रिटर्न).
  • 5 वर्षे: ₹1.8 लाख गुंतवणूक → ₹4.06 लाख (33.23% रिटर्न).
  • 10 वर्षे: ₹3,60,000 गुंतवणूक → ₹9,47,970 (18.41% रिटर्न).
  • 20 वर्षे: ₹9,00,000 गुंतवणूक → ₹35.29 लाख (14.02% रिटर्न).
  • 25 वर्षे (इनसेप्शनपासून): ₹1,08,000 गुंतवणूक → ₹81.49 लाख (14.91% रिटर्न).

Quant ELSS Tax Saver Fund ची मुख्य वैशिष्ट्ये

  • Fund Size & Benchmark: ₹10,405 कोटी assets; NIFTY 500 TRI बेंचमार्क.
  • Large Cap Stocks: 84.87%
  • Mid Cap Stocks: 5.94%
  • Small Cap Stocks: 6.89%
  • Sector Distribution: PSU (14.2%), Financial Services (18.1%), Power (16%), Oil & Gas (14.5%), Healthcare (10.3%).

25 वर्ष SIP कोण करेल?

आता काही लोक म्हणतील की २५ वर्षे SIP कोण करेल? पण जसे आपण नोकरीत २५ वर्ष काम करू शकतो, तसेच SIP सुद्धा नियमितपणे सुरू ठेवू शकतो. तुम्हाला फक्त एकच SIP सुरू करायची आहे जी तुम्ही न थांबता आणि न चुकता करायची आहे. या SIP ला तुमचा रिटायरमेंट फंड समजा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी निवडा.

Telegram Link

Author

  • Marathi Finance म्हणजे मराठी लोकांसाठी आर्थिक माहितीसाठी एक सोपं आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म. आमचं ध्येय अगदी स्पष्ट आहे – गुंतवणूक, बचत, कर्ज, विमा, शेअर बाजार आणि पैशांशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत देणं. आर्थिक गोष्टी समजून घ्या, मजबूत निर्णय घ्या – हाच आमचा हेतू. Marathi Finance च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक बनवण्याचा प्रयत्न करतो.✌

    View all posts

Leave a Comment