सगळ्यात बेस्ट गुंतवणूक कोणती आहे? | What is Best Investment in Marathi

best investment in marathi

Best Investment in Marathi: गुंतवणूक करताना अनेकदा आपल्याला सतत मार्केटमधील घडामोडींचा विचार करून चिंता वाटते. बाजारातील चढ-उतारांवर लक्ष ठेवत राहणे आणि सतत पोर्टफोलिओ बदलण्याचा मोह आवरणे कठीण असते. पण, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा खरा मार्ग साधेपणात आहे. “खरेदी करा आणि विसरा” ही अशीच एक सोपी आणि प्रभावी गुंतवणूक पद्धत आहे, जी संयम, सातत्य आणि दीर्घकालीन … Read more

Mutual Fund Portfolio Review: एक साधा बदल श्रीकांतला देऊ शकतो मोठा नफा – जाणून घ्या कसे!

Mutual Fund Portfolio Review

Mutual Fund Portfolio Review: श्रीकांत हा एक मराठी फायनॅन्स Instagram पेजचा फॉलोवर तसेच या ब्लॉगचा वाचक आहे. त्याचं वय 35 आहे. तो हाय रिस्क घेऊन म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छितो. सध्या त्याच्या पोर्टफोलियोमध्ये HDFC Nifty 50 Index Fund, ICICI Prudential Bluechip Fund, DSP Mid Cap Fund, आणि Aditya Birla Sun Life Equity Advantage Fund असे … Read more

HDFC Mutual Fund ने सोप्या गुंतवणुकीसाठी लॉंच केल WhatsApp Feature!

HDFC Mutual Fund launches WhatsApp investment platform

कल्पना करा, तुम्ही Mutual Fund मध्ये फक्त काही Taps मध्ये WhatsApp वरूनच Invest करू शकता—ना कुठलं App लागणार, ना मोठ्या मोठ्या Forms भरायचे. ही गोष्ट खरी वाटत नाहीये ना? पण HDFC Mutual Fund ने हे शक्य केलंय Tap2Invest च्या मदतीने! हे एक जबरदस्त WhatsApp-based Investment Platform आहे, जे तुमच्या Investment Experience ला पूर्णपणे बदलून टाकणार … Read more

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या 6 गोष्टी माहित असाव्यात!

mutual fund marathi finance

आपल्या रोजच्या जीवनात जेव्हा आपण महत्त्वाची वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतो, उदा. नवीन मोबाईल खरेदी करताना, आपण त्याचा सखोल अभ्यास करतो, सर्व घटक पाहतो, आणि मगच कोणता मोबाईल घ्यायचा हे ठरवतो. हेच तत्व Mutual Funds मध्ये गुंतवणुकीसाठी देखील लागू होते. Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपली गुंतवणूक … Read more

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताय? हे 4 धोकादायक फंड टाळाच!

Investing in Mutual Funds? These 4 Risky Funds to Avoid!

“Mutual Funds हा चांगला गुंतवणूक प्रकार आहे,” हे आपण अनेकदा ऐकले आहे. पण हे एक अत्यंत सर्वसाधारण विधान आहे. Stocks किंवा Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला कोणते Stocks आणि Mutual Funds टाळावे हे समजणे महत्त्वाचे आहे. चुकीचे फंड निवडल्यास तुम्हाला हानी होऊ शकते, म्हणूनच योग्य Mutual Funds निवडणे आणि चुकीचे Mutual Funds टाळणे हे … Read more

Mutual Fund SIP मध्ये मोठी चूक? वाचा आणि तुमचा पोर्टफोलिओ सुधारा!

Mutual Fund SIP in Marathi

Mutual Fund SIP: आपल्या पेजच्या एका फॉलोअरने तिचा Mutual Fund पोर्टफोलिओ शेअर केला. ती गेल्या दोन वर्षांपासून Zerodha Coin App च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहे. Mutual Fund पोर्टफोलिओचं विश्लेषण केल्यानंतर एक सामान्य पण मोठी चूक समोर आली. याबाबत सविस्तर चर्चा करूया. तिच्या पोर्टफोलिओमध्ये खालील फंड्स आहेत: लेटेस्ट अपडेटसाठी जॉइन करा Mutual Fund पोर्टफोलिओमधील चांगल्या गोष्टी … Read more

मी 2 सेक्टर फंडस घेतले आहेत? बरोबर आहे का? | Mutual Fund Portfolio Review in Marathi

Mutual fund portfolio review in marathi

Mutual Fund Portfolio Review in Marathi: गेल्या आठवड्यापासून मला खूप फॉलोवरचे DM आलेत. जॉबमुले मला पटकन रीप्लाय करता नाही येत आहे. किंवा संगळ्यांशी कॉलवर बोलण कठीण होत आहे. तरीही जेव्हा शक्य होईल तेव्हा मी कॉलवर बोलत आहे. एका फॉलोवरने तिचा पोर्टफोलियो माझ्यासोबत शेअर केला. आपण त्यावर चर्चा करणार आहोत. तसेच काही म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये काही … Read more

Nippon India Growth Fund ने दिला 46.24% रिटर्न एका वर्षात – गुंतवणूक करावी का?

Nippon India Growth Fund

Nippon India Growth Fund: पैसा वाढवणे सोपे नाही, आणि बरेच गुंतवणूकदार गुंतवणुकीशी संबंधित असलेल्या जोखमीबद्दल सावध असतात. कोणतीही गुंतवणूक पूर्णतः जोखीममुक्त नसली तरी, म्युच्युअल फंड्स हे संपत्ती वाढवण्याचा एक Systematic मार्ग प्रदान करतात आणि थेट शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या तुलनेत कमी जोखमीचे असतात. यापैकी, Nippon India Growth Fund हा एक उत्तम फंड आहे जो सुरूवातीपासून सतत … Read more

Mutual Fund बिझनेस आणि Online Payments मध्ये Jio Financial Services ची जबरदस्त एन्ट्री – जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Mutual fund market jio financial blackrock entry

Jio Financial Services आणि BlackRock Inc. ने मंगळवारी त्यांच्या Mutual Fund बिझनेससाठी दोन Joint Venture कंपन्या स्थापन केल्या आहेत. ह्या दोन कंपन्या म्हणजे Jio BlackRock Asset Management Private Limited आणि Jio BlackRock Trustee Private Limited. Mutual Fund Market मध्ये धडक एन्ट्री Jio Financial Services ने एका Regulatory Filing मध्ये सांगितले की, “या दोन कंपन्या, Jio … Read more

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना 4 महत्त्वाच्या चुका टाळा!

Mutual Fund Investment in Marathi

Mutual Fund Investment in Marathi | भारतातील Mutual Fund Industry ₹68.04 लाख कोटी AUM (Assets Under Management) सह झपाट्याने वाढत आहे. जानेवारी 2025 मध्ये, इक्विटी म्युच्युअल फंड्सचे AUM ₹29.46 लाख कोटी होते, तर SIP (Systematic Investment Plan) द्वारे ₹26,400 कोटीची गुंतवणूक झाली. पण, FII सेलिंग, ट्रम्प टॅरिफची भीती, आणि कंपन्यांची कमकुवत कमाईसारख्या कारणांमुळे शेअर मार्केटमध्ये … Read more