Top 3 Flexi Cap Mutual Funds ज्यांनी 10 वर्षांत दिलाय सर्वाधिक SIP रिटर्न्स!
गुंतवणूकदार मोठ्या, मध्यम, किंवा लहान कॅप म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतात तेव्हा त्यांचे पैसे त्या विशिष्ट श्रेणीतील स्टॉक्समध्ये गुंतवले जातात. उदाहरणार्थ, लार्ज कॅप म्युच्युअल फंडला किमान 80% गुंतवणूक लार्ज कॅप स्टॉक्समध्ये करावी लागते. पण जर एखाद्या गुंतवणूकदाराला मोठ्या, मध्यम आणि लहान तीनही प्रकारच्या कॅपमध्ये एकाच फंडाद्वारे गुंतवणूक करायची असेल, तर Flexi Cap Mutual Fund ही त्यांच्यासाठी … Read more